Double Meaning Jokes In Marathi For BoyFriend GirlFriend {Latest & Unique}

Hello friends, in this post we have brought you some best Double Meaning Jokes In Marathi and jokes (non veg jokes marathi) these double meaning jokes marathi will make you laugh a lot. Laughter is also considered important for health. But remember these jokes are 18+ so be careful while reading and sharing.

Jokes in marathi for bf and gf this collection is specially made for friends who are looking for chavat jokes in marathi language on internet. So let’s waste no time and start these Marathi Chawat jokes…

Double Meaning Jokes In Marathi for bf and gf.

रम्याला वाटलं LOL mhnje  ” Lots Of Love “….
तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला,
माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो…..LOL”…!!! 

double meaning jokes marathi

मुलगी: तुझे माझ्यावर प्रेम आहे ना?
मुलगा: हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी: मला नाही वाटत असं.
मुलगा: अगं पण !असे का बोलतेस?
कालच tar आपण फ़िरायला गेलेलो, picture बघितला tevha tar ठीक होतीस.हे काय मधेच ?
मुलगी: तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा: अर्थातच !
मुलगी: नक्की ?
मुलगा: अगं हो !
मुलगी: मग काल रात्री मी फ़ेसबुकवर
जे status टाकलेले त्याला ‘लाईक’ का nahi केलेस ? 

double meaning jokes in marathi

मुलगी: आई बाबा बाहेर जानार आहे.
संध्याकाळी येतिल.
घरी ये ना काहि तरी क्रेझी करु.
मुलगा: पळ तुझ्या मायला मागच्या वर्षी असच
सांगून दिवाळीची साफसफाई करवुन घेतलिस 

shayari double meaning jokes

जो मुलगा रात्रभर आपल्या girlfriend साठी जागतो.
तोच मुलगा सांगू शकतो की..
सर्वात चांगला battery backup वाला मोबाईल कोणता आहे ते…. 

=======================================================================

काही मुलांचा Common Sense Zero असतो!!
. . कसा? . . . . . .
Gents Toilet madhe लिहून yetat  “pallavi I Love U”
आता पल्लवी तीथ का उपटायला येणार आहे… का 

=======================================================================

marathi jokes for bf and gf

=======================================================================

मुलगी: mazya वडिलांनी सांगितलंय की यावर्षी नापास zalis
तर तुझं रिक्षावाल्यासोबत लग्न लावून देणार आहे..…
मुलगा: थोडा धीर धर, माझ्या pan वडिलांनी mala सांगितलंय
की यावर्षी नापास झालास tar तुला रिक्षा घेऊन देणार आहे 

Double Meaning Jokes In Marathi For Boyfriend

घोर अपमान..
जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते,
आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय” 

=======================================================================

प्रियकर: प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.
प्रेमिका: (लाजत) का रे…?
प्रियकर: कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. 

Latest Marathi Jokes Double Meaning

Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे.. 

=======================================================================

प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो 

=======================================================================

BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF: अय्यां… खरंच.. का रे?
BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे… 

You May also like:
Top 10 Indian Porn Stars.
Top 10 Prostitution Areas In India.
Top 10 Porn Stars In The World
10 Things Girls Do When They Are Alone
What Is Masturbating?
How Girls Do Masturbating?

=======================================================================

प्रियकर: तू माझ्याशी लग्न करशील का..?
प्रेयसी: नाही.
प्रियकर: का..?
प्रेयसी: माझ्या घरचे होकार नाही देणार.
प्रियकर: कोण कोण आहे तुझ्या घरी..?
प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले… :O 

Double Meaning Jokes Marathi For Girl Friend

आयटम: जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना
पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,
आयटम: जानू, रॉकेट कशाला आणलस?
पक्क्या: (वैतागून)तुला चांदण्यात फिरायचंय ना,
ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून….. 

प्रियकर: प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी: का रे..? तुला अस का वाटत…?
प्रियकर: आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत.
प्रेयसी: मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. 

प्रियकर: प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी: Sorry पण माझ प्रेम ‘महेश’ वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे….!
प्रियकर: अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले….. :(प्रेयसी: अरे ‘शोन्या…..’ मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे. 

Raal Desi Prostitures You can book now to have sex and Dating

Leave a Comment